आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अकोला- १२ वर्षाच्या मुलावर एका ४० वर्षीय नराधमाने अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील जुने शहर भागात घडली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोस्को व भांदवि कलम ३७७ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. केंद्र सरकारने पोस्को कायद्यात केलेल्या बदलानंतरही जिल्ह्यात अशी घटना घडली आहे.
बाल लैंंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला आहे. गजानन आडदाळे याला अटक केली असून, बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.
- गजानन पडघन, पोलिस निरीक्षक, जुने शहर पोलिस स्टेशन
पुढील स्लाइडवर वाचा, अशी घडली घटना....
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.