आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवऱ्या मुलीची घोड्यावरून काढली वरात, मुलीच्या विवाहाचा आगळा उत्साह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- लग्न म्हटले की, नवऱ्या मुलाची वरात घोड्यावरून निघते. मात्र मुलगीसुद्धा मुलापेक्षा कमी नाही, याचा अनुभव अकोलेकरांना बुधवारी आला. गुंजन उर्फ नेहाच्या लग्नानिमित्त तिच्या आईवडिलांनी (अलका श्रीहरी बोदडे) तिची घोड्यावरून वरात काढली. बोदडे कुटंुबीयांचा हा प्रयत्न मुलीच्या जन्माच्या स्वागताला प्रेरणा देणारा आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

बातम्या आणखी आहेत...