आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलकापूर-बुलडाणा रस्त्यावर टेम्पोची रिक्षाला धडक; 3 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला/नागपूर- मलकापूर – बुलडाणा रस्त्यावर एका टेम्पोने रिक्षाला धडक दिल्याने 3 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले आहेत. याच टेम्पोने पुढे जाऊन मोताळा येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या चार जणांना चिरडले. 

 

 

या घटनेत बुलडाण्यातील इंद्रानगर येथील राशेदा बी. (वय 27), शौकत अली (वय 34), तन्वीर (वय 6 महिने) यांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर बुलडाण्यातील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...