आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण क्षेत्रात भोंगळ कारभार..यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांनी अडवला विनोद तावडेंचा ताफा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा ताफा अडवला. शिक्षण क्षेत्रातील भोंगळ कारभार थांबविण्याची पदाधिकार्‍यांनी मागणी केली आहे.

 

विनोद तावडे एका कार्यक्रमानिमित्त आज (शनिवार) आले होते. परंतु शिक्षण क्षेत्रातील भोंगळ कारभारामुळे संतप्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्‍यांनी हातात झेंडे जोरदार घोषणा बाजी केली. विनोद तावडे यांचा ताफा रोखून त्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...