आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यात मिरची पावडर टाकून धारदार शास्त्राने तरुणाची निर्घृण हत्या; कोपरापासून तोडला हात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- आरटीओ कार्यालय परिसरात एका तरुणाच्य डोळ्यात मिरची पावडर टाकून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना आज (गुरुवार) सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. रितेश उर्फ बल्ली विलास बाविस्कर (वय- 30) असे हत्या करण्‍यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मारेकर्‍यांनी रितेशचा उजवा हात धारदार शस्त्राने कोपरापासून तोडला आहे.

 

या प्रकरणी पोलिसांनी नदीम खान गुलाम खान उर्फ टमाटर (वय-32, रा.अलकबिर नगर) आणि नंदलाल जयाप्रसाद जयस्वाल (वय-30,रा.विदर्भ हाऊसिंग सोसायटी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहेत.

 

पोलिस सूत्रांकडून प्राप्त महितीनुसार, मृतक बल्ली याचे आरोपीकडे पैसे होते. त्या पैसेच्या वादातून हा खून करण्यात आला आहे, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...