आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोल्यात भीषण आग; गोडाऊनमधील कापसाच्या गाठी, सोयाबीन व तुरीचे पोते जळून खाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- एमआयडीसीजवळील कुंभारी येथील हेडा वेअरहाऊसला आज (गुरुवार) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये गोडाऊनमध्ये ठेवलेल्या कापसाच्या गाठी, सोयाबीन व तुरीचे पोते जळून खाक झाले आहे.

 

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझविण्यासाठी जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. गोडाऊन पूजा विक्रम हेडा यांच्या मालकीचे आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... हेडा हाऊसला लागलेल्या आगीची भीषणता दर्शवणारे फोटो...

बातम्या आणखी आहेत...