आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नपत्रिका घेऊन आलेल्या नऊ वर्षीय चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- लग्नपत्रिका घेऊन आलेल्या नऊ वर्षीय चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  मानवतेला काळीमा फासणारा हा प्रकार पांढरकवडा तालुक्यातील रुंझा येथे आज (शुक्रवार) घडला आहे. आरोपी शेख सत्तार शेख (51) असे नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

बातम्या आणखी आहेत...