आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला-ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने झाडावर आदळली एसटी, 20 प्रवासी गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- मेडशी फाट्याजवळ अकोल्याहून मालेगावला जाणारी वाशिम आगाराची एसटी बस ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने एका झाडावर जाऊन आदळली. यावेळी बसमध्ये 15 ते 20 प्रवासी होते. बस झाडावर आदळ्यामुळे मोठी दुर्घटना टळली. जखमी प्रवाशांना हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अकोल्यात एक एसटी बस पलटी झाल्याने अशाच प्रकारे 15 प्रवाशी जखमी झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...