आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमपत्र देण्याचा प्रयत्न करणारा आरोपी दोषमुक्त, सत्र न्‍यायाधिशाचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शाळकरी मुलीस प्रेमपत्र देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश भालचंद्र यांनी पुराव्याभावी दोषमुक्त केले. महान येथील आरिफ शहा मुसा शहा याने १७ मे २००५ रोजी त्या मुलीस प्रेमपत्र देण्याचा प्रयत्न केला. यावेळी अन्य दोघांची मदत घेतली,असा आरोप त्याच्यावर होता.
बातम्या आणखी आहेत...