आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला- 20 वर्षीय युवकाचा वारीच्या धरणात बुडून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवरखेड- येथील जमादार प्लाॅटमधील रहिवासी अकबर खाँ बशीर खाँ, वय २० वर्षे या युवकाचा वारी येथील वान धरणात पोहण्यास गेला असता गुरुवार, २९ जूनच्या दुपारी वाजता बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. हिवरखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. नव्यानेच कर्तव्यावर आलेले ठाणेदार निशांत मेश्राम यांनी घटनास्थळाला भेट दिली. 
बातम्या आणखी आहेत...