आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: अकोल्यात नवरीची निघाली वरात, मैत्रिणींनी केला भन्नाट डान्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- या शहरात नुकत्याच झालेल्या लग्नाची सध्या भरपूर चर्चा सुरु आहे. या लग्नात नवरदेव नव्हे तर चक्क नवरीची घोडागाडीत वरात काढण्यात आली होती. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या नजरा या घोडागाडीकडे वळत होत्या. यावेळी नवरीच्या मैत्रिणी आणि नातलगांनी घोडागाडीसमोर जोरदार डान्स केला. उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
वाचा कोण आहे नवरी
- ब्रह्मानंद वालेछा अकोल्यात एक प्रसिद्ध व्यापारी आहेत. त्यांची मुलगी रुबलचे लग्न जुळले आहे. त्यांना मुलगा-मुलगा असा समाजात भेद करण्यात येऊ नये हा संदेश द्यायचा होता.
- ब्रह्मानंद यांनी मुलीच्या लग्नाची संधी साधन हा संदेश दिला. नवरी झालेल्या मुलीची नवरदेवाप्रमाणे वाजत-गाजत वरात काढली.
- ही अनोखी वरात बघण्यासाठी शहरातील नागरिक गोळा झाले होते.
- 21 नोव्हेंबरला रुबलचे लग्न होणार आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या अनोख्या लग्नाचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...