आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला- चिंचखेड येथील महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पातूर- ग्रामचिंचखेड येथील आपल्या लहान बाळाला घराच्या समाेरील आवारात दुध पाजत असताना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घराच्या शेजारी राहणारा विजय महादेव खुळे याने माझा विनयभंग केला. मी आरडाओरडा करताच तो पळून गेला.
 
माझे पती घरी नसल्याने माझा मावसभाऊ डिगांबर कंटाळे याला सविस्तर घटना सांगून पती आल्यावर पत्नीने आपबिती आपल्या पतीस सांगितली. त्यानंतर तक्रार देण्यास पोलिस स्टेशन गाठले. आरोपी विजय खुळे याच्याविरुद्ध पोलिसात लेखी तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी फरार आहे. 
बातम्या आणखी आहेत...