आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोटात चार दुकाने फोडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - कृषीउत्पन्न बाजार समिती लगतच्या चार दुकानांना चोरट्यांनी लक्ष करत ४५ हजार रुपयांवर हात साफ केला. पोपटखेड मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समिती लगत असलेल्या महेश पुरोहित त्यांच्या बाजूला असलेल्या धान्य विक्रीच्या दुकानांचे चोरट्यांनी कुलूप तोडले. दुकानात प्रवेश करून एकूण ४५ हजार ५०० रुपये लंपास केले. या प्रकरणी पुरोहित यांनी अकोट शहर पोलिसात तक्रार दिली आहे. 
बातम्या आणखी आहेत...