आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅक्टरांच्या दुर्लक्षाने बालिकेचा झाला मृत्यू, वडिलांचा अाराेप; पाेलिसांत दिली तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- नवजात मुलीचा मृत्यू झाल्याची घटना साेमवारी रात्री उशिरा डाबकी राेडवरील छाया हाॅस्पिटलमध्ये घडली. पाेलिअाे डाेस दिल्यानंतर अाणि डाॅक्टरांच्या हलजगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा अाराेप बाळाचा वडिलांनी केला अाहे. मात्र हाॅस्पिटलकडून अाराेप फेटाळण्यात अाले अाहेत.

डाबकी राेडवर राहणारे राजेश अंधारे यांच्या पत्नीला २९ जुलै राेजी डाबकी राेडवरील छाया हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात अाले हाेते. शुक्रवारी त्यांना मुलगी झाली. जन्मानंतर मुलीवर उपचार सुरु करण्यात अाले. त्यानंतर साेमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ितला पाेलिअाे डाेस पाजण्यात अाला. मात्र त्यानंतर रात्री वाजताच्या सुमारास मुलीची प्रकृती िबघडली. ही मािहती परिचारिका इतर कर्मचाऱ्यांनी डाॅक्टरांना कळवली. डाॅक्टरांनी तातडीने धाव घेतली. मात्र तिचा मृत्यू झाला. मात्र डाॅक्टरांच्या हलजर्गीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा अाराेप ितच्या वडिलांना केला. याबाबत तिचे वडिल राजेश अंधारे यांनी डाबकी राेड पाेिलस ठाण्यात तक्रार दिली. पाेिलसांनी तक्रार चाैकशीत ठेवली अाहे.
अहवालानंतर दिशा ठरवणार
मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली अाहे. डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले अाहे. शवविच्छेदन अहवालानंतरच कारवाईची पुढील िदशा निश्चित करण्यात येईल.’’ विनाेदठाकरे, डाबकी राेड पाेिलस स्टेशन.

मुलीच्या उपचारात हलगर्जी झाली नाही
मुलीची अाई हाॅस्पिटलमध्ये भरती हाेण्यापूर्वीच साेनाेग्राफीसह इतरही चाचण्या केल्या हाेत्या. मुलीला हृदय मणक्याशी संबंधित अाजार असल्याचे चाचण्यांमधून पुढे अाले हाेते. जन्मानंतर मुलीवर उपचार करण्यात अाले. दुपारी १२ वाजता मुलीला पाेलिअाे डाेस दिला. त्यानंतर रात्री वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. त्यामुळे पाेलिअाे डाेसमुळे मृत्यू झाला, असे म्हणता येणार नाही. पाेलिअाे डाेसमुळे मृत्यू झाला, हा त्यांचा भ्रम , गैरसमज अाहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालातून पुढे येईल.’’ डाॅ.छाया देशमुख, छाया हाॅस्पिटल

हलगर्जीपणामुळे मृत्यू
डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाला. तिला पाेलिस डाेस पाजतांना हाॅस्पिटलकडून व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे याबाबत डाॅक्टरांविरुद्ध पाेलिस ठाण्यात तक्रार दिली अाहे. पाेिलसांनी कायदेशीर कारवाई करावी.’’ राजेशअंधारे, मुलीचे वडिल.
बातम्या आणखी आहेत...