आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बसस्‍थानकावर उभ्‍या असलेल्‍या मुलाचा चाकाखाली चिरडून मृत्‍यू, वाशीम येथील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम - येथील बसस्‍थानकावर उभ्‍या असलेल्‍या एका मुलाचा बसच्‍या मागील चाकाखाली चिरडून मृत्‍यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. विश्‍वजित इंगोले असे मृताचे नाव असून, तो वाशीम जिल्‍हा परिषद शाळेत शिकत होता.
नेमके काय झाले ?
> वाशीम येथील पाटणी चौक परिसरात राहणारा विश्‍वजित हा सोमवारी सकाळी बसस्‍थानकावर उभा होता.
> अकोल्‍यावरून वाशीम मार्गे हैद्राबादकडे जाणाऱ्या बस चालकाचे त्‍याच्‍याकडे लक्ष गेले नाही.
> चालकाने बस मागे घेतली. यात बसच्‍या मागील चाकाखाली विश्विजित चिरडला गेला.
> त्‍याचा घटनास्‍थळावरच मृत्‍यू झाला.
> या प्रकरणी वाशीम शहर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, संबंधित फोटो....
बातम्या आणखी आहेत...