आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात १० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्ह्यातीलविविध पोलिस ठाण्याच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांच्या आदेशान्वये करण्यात आल्या.
यामध्ये नियंत्रण कक्षाचे अनिल ठाकरे यांची अकोटफैल पोलिस स्टेशन, नियंत्रण कक्षाचे फरतुल्ला चांदबेग मिर्झा यांची बाळापूर, नियंत्रण कक्षाचे सुधार देशमुख यांची हिवरखेड, नियंत्रण कक्षाचे भास्कर तंवर यांची बोरगावमंजू, रामदासपेठचे जितेंद्र साेनवणे यांची स्थानिक गुन्हे शाखा, घनश्याम पाटील बाळापूर यांची नियंत्रण कक्ष अकोला, सिव्हिल लाइन्सचे सुभाष माकोडे यांची रामदासपेठ, नियंत्रण कक्षाचे विनोद ठाकरे यांची डाबकी रोड, नियंत्रण कक्षाचे राजेंद्र माळी यांची सिव्हिल लाइन्स, नियंत्रण कक्षाचे अशोक वाघमारे यांची माना पोलिस स्टेशन येथे बदली केली आहे. हे आदेश जुलै राेजी रात्री पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी दिले.
बातम्या आणखी आहेत...