आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीनंतर समर्थकांचा जल्लोष, ३३ अविरोध, तर तिघांची ईश्वरचिठ्ठीने निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक १२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल ऑगस्ट रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत प्रस्थापित उमेदवारांना हादरा बसला आहे. यापैकी ३३ सदस्यांची अविरोध निवड झाली, तर तीन उमेदवारांना सारखीच मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठीने विजयी उमेदवार घोषित करण्यात आला.
- सांगवी मोहाडी - वंदनासचिन वाघ
- खरपबु. - हेमलतामहादेवराव नैताम
- शिवणी- जाकिरशाह हबीब शाह, जीवनकला मोहन रूपनारायण, स्मिता सतीश वानखडे, प्रवीण शालिग्राम पातोडे, फरजानाबी मुखतारशाह, सुनील मधुकर मुरूमकार, लीलाबाई रमेश झटाले, प्रवीण वासुदेवराव जगताप, सईदा बी शब्बीर शाह, सुशीला जगदेव सरदार, उमर फारूक शेख चाँद, कमल दीपक शिरसाठ, वेणूताई महादेव मुंढे, अकबर खाँ लियाकत खाँ, जाई प्रभाकर शिरसाठ, पुष्पा रामेश्वर ढोरे

- शिवर- कपिलसुनील मुरूमकार, शीला सच्चितानंद घोगरे, सुमनबाई नारायण मुरूमकार, उल्हास देविदास साबळे, राहुल ज्ञानदेव सिरसाट, तनुजा पंजाबराव डोंगरे, सचिन विश्वंभर तोंडे, दिनकर रामदास आढे, कमला सुभाष मुळे, प्रशांत तुळशीराम वैराळे, आशा प्रवीण काळपांडे, तनुजा पंजाबराव डोंगरे, देवानंद प्रल्हाद मुरूमकार, सुवर्णा नरेंद्र सावके, शालिनी जांबुवंत देशमुख

- कोळंबी- सतीशभाऊराव बोळे, वर्षा विश्वनाथ चक्रनारायण, प्रतिभा उमेश देवके, संजय पंजाबराव तळोकार, मंदाताई श्रीकृष्ण तळोकार, गणेश सुधाकर कानकिरड, बयाबाई देवराव मांडोकार, मैरूल्बी मुबारक शहा, मधू गणपत गोपनारायण, स्नेहल अण्णासाहेब ठाकरे

- कुरणखेड- अजीमोद्दीनरियासोद्दीन खतीब, कल्पना गोपाल सोळंके, शुभा प्रल्हाद कंठाळे, प्रदीप श्रीराम ढोकणे, नाजेरोद्दीन हफीजोद्दीन शेख, वेणू रमेश हरसुलकर, गणेश भीमराव उमाळे, योगेश हरिहरप्रसाद पांडेय, सुनीता महादेव सावरकर, शेख रसूल तुराब शेख, प्रीती धम्मपाल मोहोड, रामदास चंद्रभान मोहोड, शीतल सुशील मोहोड

- पैलपाडा- गणेशमापारी, पद्मा बंडू गावंडे, शे. आरीफ मेहरून्नीसा, सुंदराबाई नामदेव इंगोले,निलोफर निसार अली, ज्ञानदेव जानराव भारसके, शरद नरसिंगराव देशमुख, पुष्पा विनायक गुहे, विठाबाई बबनराव देशमुख

- सांगवी मोहाडी - वंदनासचिन वाघ
- खरपबु. - हेमलतामहादेवराव नैताम
- शिवणी- जाकिरशाह हबीब शाह, जीवनकला मोहन रूपनारायण, स्मिता सतीश वानखडे, प्रवीण शालिग्राम पातोडे, फरजानाबी मुखतारशाह, सुनील मधुकर मुरूमकार, लीलाबाई रमेश झटाले, प्रवीण वासुदेवराव जगताप, सईदा बी शब्बीर शाह, सुशीला जगदेव सरदार, उमर फारूक शेख चाँद, कमल दीपक शिरसाठ, वेणूताई महादेव मुंढे, अकबर खाँ लियाकत खाँ, जाई प्रभाकर शिरसाठ, पुष्पा रामेश्वर ढोरे

- शिवर- कपिलसुनील मुरूमकार, शीला सच्चितानंद घोगरे, सुमनबाई नारायण मुरूमकार, उल्हास देविदास साबळे, राहुल ज्ञानदेव सिरसाट, तनुजा पंजाबराव डोंगरे, सचिन विश्वंभर तोंडे, दिनकर रामदास आढे, कमला सुभाष मुळे, प्रशांत तुळशीराम वैराळे, आशा प्रवीण काळपांडे, तनुजा पंजाबराव डोंगरे, देवानंद प्रल्हाद मुरूमकार, सुवर्णा नरेंद्र सावके, शालिनी जांबुवंत देशमुख

- कोळंबी- सतीशभाऊराव बोळे, वर्षा विश्वनाथ चक्रनारायण, प्रतिभा उमेश देवके, संजय पंजाबराव तळोकार, मंदाताई श्रीकृष्ण तळोकार, गणेश सुधाकर कानकिरड, बयाबाई देवराव मांडोकार, मैरूल्बी मुबारक शहा, मधू गणपत गोपनारायण, स्नेहल अण्णासाहेब ठाकरे

- कुरणखेड- अजीमोद्दीनरियासोद्दीन खतीब, कल्पना गोपाल सोळंके, शुभा प्रल्हाद कंठाळे, प्रदीप श्रीराम ढोकणे, नाजेरोद्दीन हफीजोद्दीन शेख, वेणू रमेश हरसुलकर, गणेश भीमराव उमाळे, योगेश हरिहरप्रसाद पांडेय, सुनीता महादेव सावरकर, शेख रसूल तुराब शेख, प्रीती धम्मपाल मोहोड, रामदास चंद्रभान मोहोड, शीतल सुशील मोहोड

- पैलपाडा- गणेशमापारी, पद्मा बंडू गावंडे, शे. आरीफ मेहरून्नीसा, सुंदराबाई नामदेव इंगोले, निलोफर निसार अली, ज्ञानदेव जानराव भारसके, शरद नरसिंगराव देशमुख, पुष्पा विनायक गुहे, विठाबाई बबनराव देशमुख

बातम्या आणखी आहेत...