आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणरायांचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरासह जिल्हाभरात गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विद्युत रोषणाईच्या साहाय्याने विघ्नहर्त्याचे विविध आकर्षक देखावे निर्माण केले. गणेशोत्सवादरम्यान जिल्ह्यातील अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा, बाळापूरसह बार्शिटाकळी तालुक्यात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमांसह गणरायांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा अकोल्‍यातील विविध गणेश मंडळांनी तयार केलेले देखावे...