आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक निर्णय अधिका-यांनाही मार्गदर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्ज भरल्यानंतर तो उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे द्यायचा आहे. त्यावर योग्य ती प्रक्रिया संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी करतील. उमेदवारांनी कोणत्याही कारणावरून निवडणूक निर्णय अधिका-यांसोबत वाद घालू नये.

उमेदवारांचाही सहभाग
कार्यशाळेदरम्यान उमेदवार, सेतू केंद्र संचालकांनी आपल्या विविध प्रश्न विचारून सहभाग घेतला. या वेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे तहसीलदार संतोष शिंदे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.

हमीपत्र आवश्यक
उमेदवारांकडूनराखीव जागेसाठी जात वैधता प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत घेण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. त्याऐवजी विहित नमुन्यातील हमीपत्र घेण्यात येणार आहे.

प्रेझेन्टेशनद्वारे मार्गदर्शन
निवडणूकप्रक्रियेबाबत पिपीटीद्वारे उमेदवार, सेतू केंद्र संचालकांना मार्गदर्शन करण्यात आले. अर्जातील प्रत्येक बाब त्यांना समजून सांगण्यात आली. यासाठी नायब तहसीलदार पूजा माटोडे यांचे विशेष सहकार्य लाभले. निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक अधिकारी पोटनिवडणूक ग्रा. पं. संख्या

ग्रामपंचायत संख्या
12
01
12
40

अशी आहे ऑनलाइन पद्धत
1.https://panchayatelection.maharashtra.gov.in या वेबसाइटवर नामनिर्देशनपत्राचा नमुना २४ तास उपलब्ध राहील.
2.वेबसाइटवरदिलेल्या नामनिर्देशनपत्राचा नमुना भरून त्याचे प्रिंट आउट घेऊन त्यावर स्वाक्षरी करावी लागेल.
3.स्वाक्षरीकेलेली प्रिंट आउट निवडणूक निर्णय अधिका-याकडे विहित वेळेत दाखल करावी लागेल.
4.चनि्हवाटप झालेल्या उमेदवारांची घोषणापत्रे जोडपत्रे संगणक प्रणालीवर अपलोड करण्यात येतील.
बातम्या आणखी आहेत...