आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: महाराष्ट्रदिनी शहरात ‘लाल दिव्यांचा लपंडाव’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी - आपात्कालीन सेवा वगळता मेपासून संबंधितांनी त्यांच्या वाहनांवरील लाल, अंबर, निळे अशी विशेष अोळख दर्शवणारे दिवे काढावेत, असे शासनाने घोषित केले होते. मात्र अकोल्यातील बहुतेक अधिकाऱ्यांच्या वाहनांवरील दिवे सोमवारीही कायम होते. एक मेच्या शासकीय कार्यक्रमाला शास्त्री स्टेडियमवर पोहोचलेल्या या वाहनांवरून तर हे स्पष्ट होते. मुळात याबाबतचा लेखी आदेश अद्याप उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा आरडीसी यांच्या कार्यालयात पोहोचला नाही. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज आणि पालकमंत्र्यांनीच पाळला नियम...  
बातम्या आणखी आहेत...