आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसतर्फे अाज इच्छुकांच्या होणार मुलाखती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - महापालिका निवडणूक लढण्यासाठी इच्छूक उमेदवारांच्या काँग्रेसतर्फे रविवारी मुलाखती घेण्यात येणार अाहेत. मुलाखती स्वराज्य भवन येथे घेण्यात येणार अाहेत. उमेदवारांनी समर्थकांना सोबत आणू नये, असे पक्षातर्फे कळवण्यात आले आहे. 

सकाळी ११ ते वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक ते १० मधील उमेदवारांच्या त्यानंतर उर्वरित उमेदवारांसाठी मुलाखती घेण्यात येणार अाहेत. उमेदवारांनी समर्थकांना साेबत अाणू नये, असेही पक्षातर्फे महानगराध्यक्ष बबनराव चाैधरी यांनी कळवले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...