आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: वाशिम-अकोला महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; 2 ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशिम- वाशिम- अकोला महामार्गावर जलधारा हॉटेलजवळ ट्रक, मिनी ट्रक ऑटो व मोटरसायकल विचित्र अपघात होऊन 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेली माहिती अशी की, झोडगा गावाजवळ जलधारा हॉटेलसमोर शुक्रवारी दुपारी 4 वाजता हा भीषण अपघात झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातामुळे दोन्ही बाजुची वाहतूक खोळंबली आहे.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटोज....

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...