आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांगल्याच्या प्रतीकासह सौंदर्याचा साक्षात्कार, भाऊबिजेसाठी बहिणींची जय्यत तयारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल: कांचन गोटेकर व साक्षी मुर्तडकर. - Divya Marathi
मॉडेल: कांचन गोटेकर व साक्षी मुर्तडकर.
सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याचे प्रतीक असलेली विविध रंगारूपातली रांगोळी लक्ष वेधून घेते. दीपोत्सवात रांगोळीला विशेष महत्त्व आहे. शनिवारी साजऱ्या होणाऱ्या भाऊबिजेसाठी बहिणींनी जय्यत तयारी केली असून, भावाच्या स्वागतासाठी दारात अशा आकर्षक रांगोळ्या साकारल्या आहेत.  

मेकप व आभुषणे: प्राची कळमकर.  
छाया: नीरज भांगे.
 
पुढील स्‍लाइडवर... माॅडेल्सनीसुद्धा दीपमाळ लावून दीपोत्सवाचा आनंद द्विगुणीत केला..

 
 
 
बातम्या आणखी आहेत...