आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: रेल्वेने कटून बाळापूर येथील युवकाचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
अकोला- अकोला रेल्वेस्थानकावर रविवारी सकाळी ८.३० वाजता बाळापूर येथील शेख सलीम शेख नजीर कुरेशी हा युवक रेल्वेखाली आल्याने त्याच्या शरिराचे दोन भाग झाले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. 
 
फलाट क्रमांक वर युवक गाडीच्या खाली आला. यावेळी त्याच्या शरिराचे तुकडे झाले. युवकाच्या खिशात बाळापूर- अकोला एसटीचे तिकिट सापडले. त्या तिकिटावरून ऑटोचालकांनी व्हॉटसअपवर युवकाचे फोटो शेअर केल्याने युवक बाळापूर येथील असल्याचे समोर आले. 
संध्याकाळी युवकाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचे नातेवाईक आले. त्यांनी युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलिस अधिकारी भीमराव गवई करीत आहेत. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, उभ्या ट्रेलरला कंटेनरची धडक, एक जण ठार... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...