आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकू हल्ल्यात एक जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ कारणावरून एकावर चाकू हल्ला करण्यात आला. त्यात युवक जखमी झाला. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरज देविदास तायडे वय २१ हा त्याचे मित्र राजूबाबा उर्फ राज आत्माराम घुगे रोशन जामनिक यांच्यासह त्रिमुर्ती चौकात उभे होते. यावेळी घुगे जामनिक यांनी गोलू गवई याला बोलावून आणले. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. यावेळी गोलूचे आईचे आई वडिल यांनी राजला मारहाण केली. 
बातम्या आणखी आहेत...