आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मूर्तिजापूर - तालुक्यातील धानोरा वैद्य येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
 
आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी तालुक्यातील धानोरा वैद्य येथील अल्पभूधारक शेतकरी विजय बालगीर गिरी वय ४८ वर्षे यांनी बँकेचे असलेले कर्ज पावसाने मारलेली दांडी यामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. त्यांच्या कडे अडीच एकर शेत असून गत वर्षी मुलीचे लग्न लावून दिले,त्यावेळी घेतलेलं कर्ज,बँकेचे कर्ज, पिकांची बिकट अवस्था, अशा काळजीतून सदर शेतकऱ्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली,त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुले मुलगी असा परिवार आहे. 
बातम्या आणखी आहेत...