आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Give Railway Department Examination Through Marathi Medium

मराठीतही देता येणार रेल्वे विभागाची परीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मार्च महिन्यात होऊ घातलेली रेल्वे भरती परीक्षा मराठीतही देता येणार आहे. त्यामुळे मराठी युवकांना या भरतीत मोठी संधी ठरेल. मराठीसह गुजराती, पंजाबी, बंगाली अशा एकूण १२ प्रादेशिक तसेच इंग्रजी, हिंदी उर्दू भाषेतही परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेच्या दोन आठवड्यांपूर्वी उमेदवारांचे हॉलतिकीट ई-मेलवर येतील. परीक्षेला जाताना हॉलतिकिटासह आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड यापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवा.