आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ महापालिकेच्या मुख्याधिकार्‍यांच्या कॅबिनमध्ये प्रहार संघटनेने सोडले डुक्कर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- महापालिकेकडून शहरातील डुकरांचा बंदोबस्त केला जात नसल्याने प्रहार संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आज (बुधवारी) अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. महापालिकेच्या मुख्याधिकार्‍यांच्या दालनात त्यांनी डुक्कर सोडले. 

मिळालेली माहिती अशी की, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे नेहमीप्रमाणे सकाळी त्यांच्या दालनात आले. त्यानंतर प्रहार संघटनेचे कार्यकत्यांनी त्यांच्या दालनात‍ घुसून डुक्कर सोडले.

दोन महिन्यांपूर्वी सर्वसाधारण सभेत ठराव घेऊनही शहरातील डुकरांचा बंदोबस्त करण्यात महापालिकेचे अधिकारी अपयशी ठरले आहेत. दरम्यान, संपूर्ण शहरात डुकरांनी उच्छाद मांडला आहे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अनोख्या अांदोलनाचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...