आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंदखेडराजाला आज राजमाता जिजाऊ जन्मोत्सव; पाहा जिजाऊ सोहळ्याचे फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलढाणा- सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त जिजाऊभक्त मोठ्या संख्येत‍ दाखल झाले आहेत.

मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊंच्या जन्मस्थळी आणि जिजाऊ सृष्टीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. सकाळी साडेसात वाजता शासकीय पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह मराठी सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे फोटोज... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...