आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसैनिकांनी घेतला भाजपमध्ये प्रवेश, अकोला येथील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- विधानसभेच्या अकोला पूर्व मतदार संघातील शिवसैनिकांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप महानगर अध्यक्ष किशोर मांगटे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार. गोवर्धन शर्मा, अामदार रणधीर सावरकर, किशोर मांगटे पाटील, तेजराव थोरात, महापौर उज्वला देशमुख, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, गीतांजली शेगोकार, चन्दा शर्मा, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जयंत मसने, डॉ. किशोर मालोकार, गणेश अंधारे, प्रा. उदय देशमुख, प्रतुल हातवळणे, अनिल गावंडे, गणेश पोटे, माणिकराव नालट, गणेश काळकर, सुरेश भगेवार, प्रमोद हरताळकर, अजय शर्मा, प्रशांत अवचार, विजय इंगळे, निकिता रेड्डी, प्रकाश रेड्डी, बाबुराव भडांगे, सुरेंद्र सपकाळ, सुनिता अग्रवाल, आकाश ठाकरे, डॉ. विनोद बोर्डे, धनंजय गिरीधर, संजय जिरापुरे, उकंडराव सोनोने, सारीका जैस्वाल, सागर शेगोकार, राहुल देशमुख, गिरीश गोखले आदी उपस्थित हाेते. उमरी परिसरातील शिवसैनिक सोनू भटकर पाटील, आकाश चीखलकर, संतोष रेंगाळे, सागर घाटे, विनोद म्हैसने, सोनु आगरकर, दीपक लोखंडे, राजू गायकवाड, सोनू बाभुळकर, सुमित बावणे, पिंटू बसू, शुभम वानखेडे, अमोल कुटे, नागसेन गवई, शाम सोनटक्के, राजेश देवजी, सुमित क्षीरसागर, अरविंद सोनटक्के, हर्शल भटकर, विक्की कुरळकर, सुनील क्षीरसागर, गणेश बिहाडे, उमेश शेळके, गजानन कातखेडे, आनंद सोनोने अादींनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले.
त्यांचा खासदार संजय धोत्रे यांच्यासह लाेकप्रतिनिधींनी सत्कार केला. प्रास्ताविक विजय अग्रवाल यांनी केले. संचलन जयंत मसने तर आभार प्रदर्शन अमोल नावकर यांनी केले. कार्यक्रमासाठी पंकज काळे, सचिन धनोकार, सचिन भागवत, संदीप गावंडे, सोपान ताथोड, रमेश वाडेकर, विनोद कामळे, लोखंडे गुरुजी, मनीष गिरी, आशिष जावरकर, दीपक पाटणे, अश्विन बोबडे, नरेंद्र दिन्डोकार, राजूभाऊ वरोकार, विवेक मोरे, रविकांत पवार, पंकज गाढवे, मनोहरराव देशमुख, गोपाल मालधाने यांनी परिश्रम घेतले.
बातम्या आणखी आहेत...