Home »Maharashtra »Vidarva »Akola» Shivsena Protest Against Loadshading In Akola

शिवसेनेचा महावितरणच्या मुख्य कार्यालयात ठिय्या, लोडशेडींग तात्काळ बंद करण्याची मागणी

प्रकाशाचापर्व म्हणुन साजरा करत असलेला दिवाळी सण येवुन ठेपला असतांना शहरात महावितरणच्या वतीने करण्यात येणाऱ्या लोडशेडिंगम

प्रतिनिधी | Oct 07, 2017, 10:39 AM IST

  • शिवसेनेचा महावितरणच्या मुख्य कार्यालयात ठिय्या, लोडशेडींग तात्काळ बंद करण्याची मागणी

मलकापूर -प्रकाशाचापर्व म्हणुन साजरा करत असलेला दिवाळी सण येवुन ठेपला असतांना शहरात महावितरणच्या वतीने करण्यात येणाऱ्या लोडशेडिंगमुळे अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. हे लोडशेडींग तात्काळ बंद करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या मुख्य कार्यालयात शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन केले.

आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख किशोर नवले, कृउबास संचालक तथा मलकापूर ग्रामीणचे उपसरपंच उमेश राऊत, राजु फुलोरकर, माजी तालुकाध्यक्ष एकनाथ डवले, युवासेना शहराध्यक्ष योगेश ढगे, शहर उपप्रमुख उमेश हिरुळकर, विनोद गायकवाड, नितीन खराटे, अमर पाटील, अजय कळमकर, मोहन वानखेडे, संजय रुले, संतोष कोल्हे, ईश्वर वाघमारे आदींसह अनेक जण हजर होते.

Next Article

Recommended