आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : अडीच वर्षांंच्या मुलाने सापाच्‍या शेपटीला ओढले, नंतर त्‍यानेच त्‍याला ठेचले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम - लहान बालकांना कीडे, साप या विषयी माहिती नसते. त्‍यामुळे बरेच मुलं त्‍यांना घाबरत नाहीत. असाच प्रकार वाशीम जिल्‍ह्यातील आखतवाडा (ता. कारंजा लाड) येथे 26 सप्टेंबर रोजी घडला. एका अडीच वर्षांच्या बालकाने विटांच्या ढिगाऱ्यात असलेल्‍या सापाला ओढून चक्क ठेचून मारले.
नेमके काय झाले...
> आखतवाडा येथील विनोद माहुरे यांचा अडीच वर्षांचा मुलगा लखन सांयकाळच्या सुमारास अंगणात खेळत होता.
> त्याला विटांच्या ढिंगामध्ये साप दिसला.
> लखनने भिंतीतील सापाला ओढत बाहेर काढले.
> एखाद्या खेळण्‍याप्रमाणे त्‍याच्‍या शेवटीशी तो खेळत होता.
> दरम्‍यान, साप पळ काढत असल्‍याचे पाहून त्‍याने बाजूची वीट घेऊन त्‍याला दगडाने ठेचले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, आईने फोडला हंबरडा, नंतर काय झाले... सर्पतज्‍ज्ञ काय म्‍हणाले... शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा व्‍हि‍डिओ...
बातम्या आणखी आहेत...