आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसएअाे कार्यालयाला मिळेना दस्तावेज; अनुदानावर प्रश्नचिन्ह, झेडपी हरभरा बियाणे घाेटाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - अनुदानित हरभरा बियाणे घाेटाळ्याप्रकरणी चाैकशी करणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाला (एसएअाे) महाबिजकडून शेतकऱ्यांची यादी मिळाल्याने जवळपास काेटी रुपयांच्या अनुदानावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले अाहे. याप्रकरणी उच्चस्तरीय चाैकशी चमुतील अधिकाऱ्यांनी साेमवारी काही कृषि केंद्रांच्या दस्तावेजांची पडताडणी केली. 
 
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअतंर्गत रबी हंगाम अनुदानावरील बियाण्याचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात अाला. हरभरा बियाण्याची शेतकऱ्यांकडून मागणी जास्त होत होती. त्या तुलनेत पुरवठा कमी होता. शक्य तितक्या लवकर भरभरा बियाणे पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात अाला. मात्र शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा प्रकार नाेव्हेंबर राेजी उजेडात अाला हाेता. याबाबत शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाला निवेदन दिले हाेते. 
 
त्यानुसार कृषि अधिकारी शिवसेना नेत्यांनी कृषि केंद्रांची पाहणी केली हाेती. प्राथमिक चाैकशीत अनेक बाबी उजेडात अाल्या हाेत्या. अनुदानाच्या मुद्यावरुन या घाेटाळ्याचा तपास एसएअाे कार्यालयाकडे वर्ग करण्यात अाला. 

कृषिकेंद्राची केली पाहणी : बियाणेघाेटाळ्याची कृषि विभागाने उच्चस्तरीय चाैकशीचा निर्णय घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कृषि केंद्राची पाहणी सुरु केली अाहे. साेमवारीही कृषि केंद्रातील दस्तावेजांची पडताळणी केली. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने कृषि केंद्रांच्या दस्तावेजांची पडताळणी केली हाेती. या कृषि केंद्रांना खुलासा सादर करण्यासही सांगितले हाेते. त्यानंतर कृषि विभागाने दीपक कृषि सेवा केंद्र, किसान कृषि सेवा केंद्र, जयबजरंग कृषि सेवा केंद्र आणि संजय कृषि सेवा केंद्रांचे परवाने महिन्यांसाठी निलंबित केले हाेते. 
 
चाैकशीतअनेक बाबी उजेडात अाल्या हाेत्या. अनुदानाच्या मुद्यावरुन या घाेटाळ्याचा तपास एसएअाे कार्यालयाकडे वर्ग करण्यात अाला. 

कृषिकेंद्राची केली पाहणी 
बियाणेघाेटाळ्याची कृषि विभागाने उच्चस्तरीय चाैकशीचा निर्णय घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कृषि केंद्राची पाहणी सुरु केली अाहे. साेमवारीही कृषि केंद्रातील दस्तावेजांची पडताळणी केली. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने कृषि केंद्रांच्या दस्तावेजांची पडताळणी केली हाेती. या कृषि केंद्रांना खुलासा सादर करण्यासही सांगितले हाेते. त्यानंतर कृषि विभागाने दीपक कृषि सेवा केंद्र, किसान कृषि सेवा केंद्र, जयबजरंग कृषि सेवा केंद्र अािण संजय कृषि सेवा केंद्रांचे परवाने महिन्यांसाठी निलंबित केले हाेते. 

हरभरािबयाणे वितरणाची चाैकशी सुरु असून, महाबिजकडे बियाणे वितरीत केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीची मागणी केली अाहे. महािबजला स्मरण पत्रही दिले अाहेे. यादी मिळल्यानंतर १०० टक्के तडताळणी पूर्ण हाेईल - राजेंद्रिनकम, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, अकाेला. 

वितकरांकडू निबयाणे वितरीत केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या मागितल्या अाहेत. काही यादी मिळाल्या अाहेत. या याद्यांची छाननी सुरु अाहे. याद्यांच्या छाणणीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार अाहे. क्षिरसागर,प्रभारी जिल्हा व्यवस्थापक, महाबिज. 
बातम्या आणखी आहेत...