आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोकाट कुत्र्यांचा शहरामध्ये उच्छाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहराच्या विविध भागामध्ये मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. सध्या हिवाळा असल्याने पहाटे फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते त्यांनाही त्रास सहन करावा लागतो. महापालिकेच्या यंत्रणेने या विषयाकडे लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात येत आहे. 
बातम्या आणखी आहेत...