आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला तापले 44.8 अंश सेल्सिअस; आणखी तीन दिवस उन्हाचा पारा कायम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अकोला शहराचे आज, सोमवारचे तापमान ४४.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. रविवारी सूर्य अधिक तापल्याने ते ४५ अंशांवर गेले होते. त्यात आज ०.२ अंश सेल्सिअसने घट झाली. 

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आगामी तीन दिवस उष्ण लाट राहणार असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. शक्यतो दुपारी १२ ते या वेळांत बाहेर पडू नका, दिवसभरात पाच ते सहा लीटर पाणी प्या, रुमाल, दुपट्टा डोक्यावर बांधूनच आवश्यक कामे करा, असेही विभागाचे म्हणणे आहे. 
बातम्या आणखी आहेत...