आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार, काैलखेड जहागीर रोडवर घडली घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू - काैलखेडजहागीर रोडवर एका दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करत आहेत. निलेश दशरथ वानखडे, वय २४ वर्ष, रा. खरप हे एमएच ३०, एएम ८६८४ क्रमांकाच्या दुचाकीने कौलखेड रोडने जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात निलेशचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. बोरगावमंजू पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक पी. के. काटकर, युवराज उईके करत आहेत. 
 
 
बातम्या आणखी आहेत...