आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंजर - येथील गरिब कुटुंबातील युवकाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. लखन महादेव डोंगरे, वय १८ वर्षे हे मृत युवकाचे नाव आहे. वडील नसल्यामुळे तो मामाच्या घरी एक भाऊ, आईसोबत राहत होता. लखन पिंजर येथील शेतकऱ्याचे शेत बटाईने केले होते. त्याचे वास्तव्यही शेतातच होते. परिस्थितीला कंटाळून चिंतेने लखनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. पुढील तपास पोलिस करत आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...