आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावाचे हातपाय बांधून त्याच्यासमोरच बहिणीवर सामूहिक बलात्कार, अमरावती जिल्ह्यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- भावाचे हातपाय बांधून त्यांच्या 13 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चांदुर रेल्वे तालुक्यातील परसोडा जंगलात रविवारी (13 ऑगस्ट) रात्री 8 वाजताच्या सुमारास  ही घटना घडली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
 
पीडित भाऊ-बहिण जडीबुटी आणण्यासाठी जंगलात गेले होते. दोन नराधमांनी त्यांचा पाठलाग करत वाटेत धरले. भावाचे हातपाय बांधून त्याच्या देखत चाकूचा धाक दाखवून नराधमांनी बहिणीवर बलात्कार करून पसार झाले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... काय आहे हे प्रकरण...?
 
बातम्या आणखी आहेत...