आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयुक्तालयाच्या हद्दीत ६१ जणांना केली अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- आगामी काळात येणारे सण, उत्सव सर्वसामान्य नागरिकांना शांततेत साजरे करता यावेत, यासाठी पोलिसांनी मागील सात दिवसांपासून आयुक्तालयाच्या हद्दीत विशेष मोहीम राबवून ६१ जणांना विविध कलमान्वये अटक, दोघांवर दारूबंदी अधिनियमाप्रमाणे कारवाई केली तर ९७ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
सण उत्सव सर्वसामान्य नागरिकांना आनंदाने साजरे करता यावे, हा प्रयत्न पोलिसांचा असतो. त्याच पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलिस ठाण्यांना गुन्हे शाखेला पकड वॉरंट, वाँटेड, तडीपार असूनही शहरात असलेल्या आरोपींना अटक तसेच निगराणी बदमाशांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशामुळेच ते १२ सप्टेंबर या सात दिवसांमध्ये शहर पोलिसांनी पकड वॉरंट