आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवनीत राणा यांनी गणेश मंडळांमध्‍ये केली आरती, पाहा उत्‍सवातील 25 फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावती शहरातील गणेशोत्‍सवात दरवर्षी राजकीय पदाधिकारी मोठ्या उत्‍साहाने भाग घेऊन विविध मंडळांना भेटी देतात. यामध्‍ये आमदार रवी राणा आणि नवनीत राणा हे दाम्‍पत्‍य दरवर्षी अग्रेसर असते. यंदाही राणा दाम्‍पत्‍याने विविध मंडळांना भेटी देत बाप्‍पांचा आशीर्वाद घेतला. नवनीत राणा यांनी विविध गणेश मंडळात जाऊन यंदा आरती केली व शेतकरी- शेतमजूरांच्‍या सुखी आयुष्‍यासाठी गणपती बाप्‍पांच्‍या चरणी प्रार्थना केली. आमदार रवी राणा व सौ. नवनीत रवी राणा यांच्या गंगा-सावित्री या निवासस्थानीही गणपती बाप्पाच्या मूर्तीची धूम-धडाक्यात प्रतिस्थापना करण्‍यात आली, या संग्रहात पाहून नवनीत यांनी विविध मंडळांना भेट दिली, तेव्‍हाचे फोटो..
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, नवनीत राणा अशा सहभागी झाल्‍या गणेशोत्‍सवात..
बातम्या आणखी आहेत...