आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : हा सापही पडला कॅमे-याच्‍या प्रेमात, पाहा अशा दिल्‍या पोज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अौरंगाबाद - कॅमे-याचा शौक कुणाला नाही, भल्‍या भल्‍यांना कॅमे-याने वेड लावले आहे. हा सापही या जादूगर उपकरणाच्‍या प्रेमात पडला आहे. अमरावती परिसरातील एका जंगलात सर्पमित्रांनी सापांना सोडून दिले. मात्र जवळच ठेवलेल्‍या कॅमे-याजवळ या सापाने अशा पोज दिल्‍या. योगायोग म्‍हणजे आज जागतिक छायाचित्रदिन आणि नागपंचमी.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, सापांनी अशा दिल्‍या पोज..
छायाचित्र - मनीष जगताप