आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलींना जाणारी 1.76 कोटींची खंडणी जप्त, गडचिरोली पोलिसांची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नक्षलवाद्यांना हिंसक कारवायांसाठी तेंदू पानांच्या कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी जात असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. गडचिरोली पोलिसांनी आलापल्ली येथे खंडणीची रक्कम घेऊन जात असलेल्या तिघा कंत्राटदारांना अटक करून त्यांच्याजवळून १ कोटी ७६ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
 
याप्रकरणी पहाडिया तुळशीराम तांपला (३५), रवी मलय्या तनकम (४५), नागराज समय्या पुट्टा (३७) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघेही तेंदू पानांचे कंत्राटदार आहेत. याप्रकरणी त्यांची कसून चाैकशी करण्यात येत अाहे.
 
बातम्या आणखी आहेत...