Home »Maharashtra »Vidarva »Nagpur» 12 Year Old Commits Suicide Says Father

अवघ्या 12 वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, शेतातील झाडावर सापडला मृतदेह

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 19:00 PM IST

यवतमाळ - येथील महागाव परिसरात अवघ्या 12 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. अंकुश प्रकाश नरवाडे या मुलाचा मृतदेह कलगाव शिवारातील शेतात एका झाडावर लटकलेला आढळून आला आहे. अवघ्या 12 वर्षीय मुलाने आत्महत्या का केली असावी असा प्रश्न सर्वांनाच पडला. अनेक जण या आत्महत्येवर संशय सुद्धा व्यक्त करत आहेत. तरीही वडील प्रकाश नरवाडे ती आत्महत्याच असल्याचा दावा करत आहेत.

Next Article

Recommended