आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेंदू व्यापाराला संशयास्पद नक्षली साहित्यासोबत 75 लाखासह 3 जणांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गडचिरोली: पहाटे 2 वाजता बोलेरो गाडीने आलापल्लीकडून भामराकडे जात असतांना पोलिसांनी सावकार चौकात तेंदू व्यापाऱ्याला संशयास्पद नक्षली साहित्यासह 75 लाख रुपये घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक केली आहे. तेंदू व्यापारी हा तेलंगणा राज्यातील रहिवासी नागराज ठेकेदार असून नक्षल्याना पैसे देण्यासाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी पोलिसांनी कारवाई केल्याचे सांगितले आहे. गडचिरोलीच्या इतिहासात तेंदू ठेकेदाराला नक्षल्यांना पैसे पुरवण्याची  ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले.  
 
बातम्या आणखी आहेत...