आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वागळे इस्टेटमधील लाकडाच्या गोदामाला लागलेली आग विझविण्यात यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वागळे इस्टेटमधील इंदिरानगर परिसरात लाकडाच्या गोदामाला आग लागली असून अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांना ही आग नियंत्रणात आणण्यात यश अाले आहे.

बातम्या आणखी आहेत...