आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्या कॉलेजच्या नावाखाली करायच्या असे काही, पोलिसांनी कारवाई केल्याने झाली त्यांची पोलखोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर/बुलडाणा- शेगांव येथील श्री. गजानन महाराज मंदिरासमोर असलेल्या गोपाल गेस्ट हाऊसमध्ये देहव्यापार करणाऱ्या कॉलेजच्या 30 मुली आणि 22 मुलांना पकडण्यात आले. यातील 5 जणांविरोधात पिटा अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने येेथे तरुण-तरुणी आढळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. धार्मिक ठिकाणी असा प्रकार उघड झाल्याने अनेकांना धक्का बसला. तर पोलिसांनी याविरोधात कारवाई केल्याने अनैतिक गोष्टी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...