आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 53 रेल्वे कायमच्या थांबतील, हे स्टेशन होतील इतिहासजमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपुरची स्मॉल गेज ट्रेन लाईन आता इतिहासजमा होणार. - Divya Marathi
नागपुरची स्मॉल गेज ट्रेन लाईन आता इतिहासजमा होणार.
नागपूर- रेल्वे प्रवासात महत्त्वपूर्ण भूमिका अदा करणारी स्मॉल गेज ट्रेन लाईन आता इतिहास जमा होणार आहे. नागपूर-छिंदवाडा, छिंदवाडा-नैनपूर, नैनपूर-मंडलाफोर्ट आणि बालाघाट-नैनपूर-जबलपूर नॅरो गेज सेक्शन 1 ऑक्टोबर 2015 पासून कायमस्वरुपी बंद होणार आहे. छिंदवाडा-नैनपूर, नागपूर-छिंदवाडा आणि नैनपूर मंडलाफोर्ट नॅरो गेज सेक्शन 1 नोव्हेंबर 2015 पासून बंद होणार आहे. त्यामुळे या रुटवर धावणाऱ्या 53 ट्र्रेन कायमच्या थांबणार आहेत. आता नागपूर मंडळात केवळ नागपूर-नागभीड सेक्शन स्मॉल गेज ट्रेन लाईन राहिली आहे.
या ट्रेनचा प्रवास होणार समाप्त

1 ऑक्टोबरपासून बंद होणाऱ्या गाड्या
58839 नागपूर-जबलपूर, 58863 बालाघाट-जबलपूर, 58865 बालाघाट-जबलपूर, 58867 बालाघाट-जबलपूर, 58869 बालाघाट-जबलपूर, 58864 जबलपूर-बालाघाट, 58866 जबलपूर-बालाघाट, 58876 जबलपूर-नैनपुर, 58868 जबलपूर-बालाघाट, 58840 जबलपूर-नागपूर, 58870 जबलपूर-बालाघाट, 58873 बालाघाट-नैनपूर, 58871 बालाघाट-जबलपूर, 58864 जबलपूर-बालाघाट, 58866 जबलपूर-बालाघाट, 58876 जबलपूर-नैनपूर, 58868 जबलपूर-बालाघाट, 58840 जबलपूर-नागपूर, 58870 जबलपूर-बालाघाट, 58874 नैनपूर-बालाघाट, 58858 मंडलाफोर्ट-बालाघाट, 58864 जबलपूर-बालाघाट, 58868 जबलपूर-बालाघाट, 58870 जबलपूर-बालाघाट.
1 नोव्हेंबरपासून या गाड्या होतील बंद
58849 छिंदवाडा-नैनपूर, 58851 छिंदवाडा-नौनपूर, 58853-छिंदवाडा-नैनपूर, 58855 छिंदवाडा-नैनपूर, 58839 नागपूर-जबलपूर, 58840 जबलपूर-नागपूर, 58850 नैनपूर-छिंदवाडा, 58852 नैनपूर-छिंदवाडा, 58854 नैनपूर-छिंदवाडा, 58856 नैनपूर-छिंदवाडा, 58857 नैनपूर-मंडलाफोर्ट, 58859 नैनपूर-मंडलाफोर्ट, 58861 नैनपूर-मंडलाफोर्ट, 58862 मंडाफोर्ट-नैनपूर, 58831 नागपूर-छिंदवाडा, 58833 नागपूर-छिंदवाडा, 58832 छिंदवाडा-नागपूर, 58842 रामकोना-नागपूर, 58862 मंडलाफोर्ट-नैनपूर, 58860 मंडलाफोर्ट-नैनपूर, 58858 मंडलाफोर्ट-बालाघाट, 58839 नागपूर-जबलपूर, 58835 नागपूर-छिंदवाडा, 58841 नागपूर-रामकोना, 58837 नागपूर-छिंदवाडा, 58838 छिंदवाडा-नागपूर, 58836 छिंदवाडा-नागपूर, 58834 छिंदवाडा-नागपूर, 58840 जबलपूर-नागपूर.
पुढील स्लाईडवर बघा, स्मॉल गेज ट्रेन लाईनचे फोटो....