आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार झोपलेले, जागे करण्याची वेळ, सिंचन घोटाळ्याच्या तपासाबाबत गंभीर नाही: हायकोर्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राज्यातील सिंचन घोटाळा प्रकरणाच्या तपासात सरकार गंभीर नाही. तुमच्याकडे रिक्त पदांची समस्या असेल तर विशेष तपास पथक स्थापन करायचे काय, अशी विचारणा नागपूर उच्च न्यायालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना केली आहे.  तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश नागपूर उच्च न्यायालयाने दिला आहे.

 

 

सकारात्मक उत्तर न दिल्यास योग्य तो आदेश देण्याची तंबी न्यायालयाने दिल. सरकार झोपले आहे, सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे, या शब्दात न्यायालयाने सरकारचे कान उपटले.

बातम्या आणखी आहेत...