आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवित्र नात्याला काळीमा..लहान भावाकडून मोठ्या बहिणीचे लैंगिक शोषण; पीडिता गर्भवती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना राज्याची उपराजधानी अर्थात नागपुरात घडली आहे. अल्पवयीन लहान भावानेच आपल्या मोठ्या बहिणीचे लैंगिक शोषण केले. यातून पी‍डिता गरोदर राहिल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ही घटना शांतीनगर परिसरात घडली आहे. पीडिता परिसरातील नामांकित कॉलेजमध्ये बी.कॉम. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी असून तिचा भाऊ अकरावीत शिकतो.

 

कुटुंबियांनी करवून घेतला गर्भपात...

कुटुंबीयांनी पीडितेला शासकीय रुग्णालयात नेऊन तिचा गर्भपात केल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा...आई-वडील घरी नसताना भाऊ-बहिणीने प्रस्थापित केले शरीर संबंध...

बातम्या आणखी आहेत...