आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार प्रकरणातील आरोपीला जातपंचायतीने सुनावली संपूर्ण गावाला मटन पार्टी देण्याची शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- बलात्कार प्रकरणातील आरोपीला जातपंचायतीने संपूर्ण गावाला मटन पार्टी देण्याची शिक्षा सुनावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गडचिरोलीतील धानोरा तालुक्यात मोहली येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगानेही देखील प्रकरणाची दखल घेतली आहे.

 

या प्रकरणाचा भांडाफोड भूमकाल संघटनेने केला आहे. पीडितेवर अन्याय करणाऱ्या जातपंचायतीवर कारवाई करण्याची मागणीही या संघटनेने केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी जातपंचायतीच्या पाच जणांना अटक केली आहे.

 

नेमके काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून...

बातम्या आणखी आहेत...